पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादी यांचा भेटली तू पुन्हा या सिनेमाला चार वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale